Friday 1 April 2016

🌺🌺उपक्रमाचे नाव :-
मराठी ट्रेन🌺🌺

 वर्गातील विद्यार्थ्यांचे दोन गट करावे एका गटाने नाव सांगावे दुसऱ्या गटाने सांगितलेल्या नावाच्या शेवटच्या अक्षराने सुरु होणारे नाव सांगावे अशा पद्धतीने नावाची ट्रेन सुरु ठेवावी .हा खेळ वयक्तिकही घेता येतो.यामुळे मुलांच्या शब्दसंपतीत भर पडते.
उदा:-
भारत-  तराजू - जवस - सायकल - लवकर - राजा-  जाणकार-  रंग - गणपत - तबला - लाज - जेव - वजन - नारंगी - गिरकी - कमला -  लाट - तयार - रमा - माणूस

यात पहिला शब्द म्हणजे engine व बाकीचे शब्द म्हणजे Train.अट एवढीच की कोणताही शब्द repeat होऊ  नये.
🌺🌺हाच खेळ आपण english साठी सुद्धा खेळू शकतो.🌺🌺

 🌺🌺उपक्रमाचे नाव:- English Train🌺🌺

Rat - top- parrot - teacher - red - dog goat - tiger - rain- name - egg - gun - nest -ten  -nose - engine - elephant - touch-  hen  - namste eyes .
 
   🌺छाया मुंडकर🌺
  🌴कन्या वसमत🌴

No comments:

Post a Comment