Thursday 31 March 2016

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🌴उपक्रमाचे नाव ::-
शब्दखेळ🌴
     🌺🌺🌺🌺🌺
1)
'अ 'चा 'आ 'कार करणे
दोन अक्षरी शब्द असे घ्यायचे की ज्यात पहिले अक्षर 'अ 'कारी असेल ते अक्षर 'आ 'कारी करायचे
उदा :-
घर - घार
छन - छान
नव - नाव
पन - पान
घम - घाम
दळ - दाळ
खरा - खारा
गल - गाल
गळ - गाळ
कळा - काळा
रग - राग
बळ - बाळ
रजा - राजा
मर - मार
गर - गार
घर - घार
चर - चार
परवा - पारवा।  इ..
      🌺🌺🌺🌺🌺
2)
'अ 'काराचा 'उ 'कार करणे
दोन अक्षरी शब्द असे घ्यायचे की त्यातील पहिले अक्षर 'अ' कारी असेल ते अक्षर 'उ 'कारी करायचे
उदा:-
 चरा - चुरा
धनी - धुनी
कशी - कुशी
पडा - पुडा
दसरा - दुसरा
मला - मुला
पत्र - पुत्र
परी - पुरी
गण - गुण
मका - मुका
मला - मुला
सतार - सुतार
डबकी - डुबकी
बरखा - बुरखा इ.
     🌺🌺🌺🌺🌺
3)
'अ' काराचा 'ए' कार करणे
दोन अक्षरी शब्द असे घ्यायचे की त्यातील पहिले अक्षर 'अ 'कारी असेल ते' ए' कारी करायचे
उदा.
बट - बेट
नम - नेम
बल - बेल
मळा - मेळा
घरी - घेरी
वळ - वेळ
मण - मेण
कस - केस
फस - फेस
कर - केर
खप  -खेप
खळ - खेळ
टप - टेप
तल - तेल
तज - तेज
दव  -देव
शत - शेत
धनु - धेनु
भट - भेट
रशमी - रेशमी
हवा - हेवा
वणी - वेणी इ...

    🌺छाया मुंडकर🌺
🌴जि .प .के .प्रा .शा .कन्या वसमत🌴

No comments:

Post a Comment