Tuesday 16 February 2016

🌹कोणत्याही 2 अंकी संख्येची  वर्ग काढण्याची सोपी पद्धत🌹
उदा,
63 चा वर्ग
एकक स्थानाच्या अंकाचा वर्ग=9
एकक व दशक स्थानाच्या अंकाचा गुणाकार =18
त्यांची दुपट्ट =36
दशक स्थानाच्या अंकाचा वर्ग =36
63=  3969

63 चा वर्ग =39 ( दशक चा वर्ग+दशक च्या वर्गातील उरलेला 1 अंक 36+3 )6(दशक स्थानाच्या अंकाचा वर्ग मधील एककचा अंक)9(एकक चा वर्ग)

63 चा वर्ग  =
3969
अश्याप्रकारे आपणास 11 ते 99 पर्यंतच्या अंकांचे वर्ग काढता येतात

🙏🏻धन्यवाद🙏🏻
🌹छाया मुंडकर /मुंडलोड🌹
जि. प. के. प्रा. शा. कन्या वसमत

No comments:

Post a Comment